या आंदोलनात कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील दूध उत्पादक शेतकरी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निर्णय हा शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. Gokul Election: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघातील शासननियुक्त पाच संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार एल्गार पुकारला आहे.