खासदार महाडिक यांनी केलेल्या टीकेला पाटील यांनी उत्तर देताना स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांचा चेअरमन होण्याचा मार्ग सुकर करावा, असे सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. . Satej Patil on Dhananjay Mahadik: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळ संदर्भात भूमिका मांडल्यानंतर राज्यसभा खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन विपरित भूमिका मांडली. कारण गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारले.