Discover the shocking incident where a riksha driver was threatened with a gun by a car driver after a crash. Read about the viral video that captured the incident and the subsequent police investigation. Stay updated on the latest news from Maharashtra! रिक्षाचालकावर अधिकाऱ्याने राेखले पिस्तूल रिक्षाला धडक दिल्यावर ‘दादागिरी’; दारू पित असल्याचा रिक्षाचालकावरच आराेप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर कारचालकाने रिक्षाला मागून धडक दिली.