नांदेडच्या लोहा येथे फायनान्स कंपन्यांकडून कथित सक्तीच्या कर्जवसुलीच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या चार कार्यकर्त्यांनी दोन फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांची तोडफोड केली होती. या प्रकरणी आंदोलकांवर स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(5) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. #Sharadpawar #sharadpawardischarged #drydrought #eknathshinde #DevendraFadnavis#mumbairain #rain #ThackerayBrothersFadnavis #rajthackeray #uddhavthackeary #cmfadnavis #pradeeppurnekar #rampurnekar #KarjatNews #Bhimashankar #KarjatTreeCutting #gokulelection #PoliticalNews #KarjatTreeCutting #KarjatNews #ManojJarange #MarathaKrantiMorcha #MaharashtraPolitics2026 #MarathiNews #MaharashtraNews #NewsLive.