Pune News : पुणे शहरातील सहकारनगर पोलीस ठाण्यात मद्यधुंद अवस्थेत आलेल्या गुन्हे निरीक्षकाने पोलीस ठाण्यात दाद मागण्यासाठी आलेल्या सामान्य तक्रारदारालाच बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Pune News : मद्यप्राशन करून पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदाराला मारहाण केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे निरीक्षक राजेश खांदवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खांदवे यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.