Loksatta. केरळचे अरुण लाल यांना रंगभूमीवरील योगदानाबद्दल पुण्यातील तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. १६ नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. Pune : पुण्यातील रुपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मानचिन्ह आणि ७५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.