पुण्यातील पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आलीये. पायलचा मोबाईल फोन तपासण्यासाठी आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी. दरम्यान या प्रकरणातील पती अक्षय झांबरेसह तिघांच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आलीये. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता तिघांना ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे..