जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी विशेष । बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन बँकेने तब्बल १ हजार ५००. इंडियन बँकेने तब्बल १ हजार ५०० अप्रेंटिस पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.