जळगाव लाईव्ह न्यूज । दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७. बारावीच्या लेखी परीक्षेला ८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल. विद्यार्थी आता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले वेळापत्रक पाहू शकतील. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन: बुधवार, २० जानेवारी २०२७ ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७.