मंगळवेढा : रतनचंद शहा सहकारी बँक लि., मंगळवेढा शाखा नातेपुते येथील कर्ज थकविल्या प्रकरणी बॅकेने जप्त मालमत्तेचे सिल तोडून अनधिकृतपने प्रवेश केल्याप्रकरणी रामदास. दोघे माळशिरस) या पतीपत्नीसह अन्य एकावर वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला..या प्रकरणाची फिर्याद बँकेचे वसुली अधिकारी दिपक अदोने यानी दिली असून या फिर्यादीनुसार माळशिरस येथील रामदास आबासाहेब देशमुख व शुभांगी रामदास देशमुख यांनी रतनचंद शहा सहकारी बँक लि.