Beed Crime News: वैभव चव्हाण याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी करण्यात गुन्हा दाखल आला आहे. भाऊ गणेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड : बीडच्या नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिव येथील पोलीस भरती झालेला नागनाथ साबळे आणि त्याला बनावट (Beed Crime News) प्रमाणपत्र देणाऱ्या कुराश संघटनेतील प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.