सांगली : कोल्हापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने ऊस दराचे सूत्र ठरले आहे, तशाच पद्धतीने सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील साखर कारखानदारांनी ऊस दर द्यावा. जर. शेट्टी म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच सांगली आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार दराचा फॉर्म्यूला ठरवतात. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये, ६५-७० साखर कारखान्यांचा एकच पॅटर्न आता ठरलेला आहे. त्यामुळे सांगलीतील साखर कारखानदारांनी याच पॅटर्ननुसार भूमिका लवकर स्पष्ट करावी.