दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काय वाटत अजितदादा आपल्यामध्ये नाहीत हे बारामतीतरांना खूप मोठे दुःख आहे. सुनेत्रा पवार पार्थ पवार जय पवार व शरद पवार सुप्रिया सुळे यांनी एकत्र बसून निर्णय घेतल्यास या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद वाढेल. आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री येणाऱ्या काळामध्ये असेल.