शेतकऱ्याच्या घरात दिवे लावण्यासाठी तेल तरी आहे का? की त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी जात आहात? अद्याप मदतीचे पाच हजार रुपयेही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत.मग अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या घरी जाऊन काय साध्य होणार? केवळ दिखावा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करून मुख्यमंत्री गेले असते, तर ते अधिक योग्य ठरले असते...