Discover the alarming news about the Rabi crop loan distribution in Khandesh, where only 10% of the loans have been disbursed despite government promises. Explore the challenges faced by farmers and the bank's questionable actions in this revealing article. --- पान ६ खानदेश ----.खानदेशात रब्बी पीककर्जाचे१० टक्केही वितरण नाही.दुष्काळी निर्बंध असतांना बँकांकडून वसुली.ॲग्रोवन वृत्तसेवाजळगाव : खानदेशात रब्बी पीक कर्ज वितरण १० टक्केही झालेले नाही. सुमारे १२०० कोटी रुपये पीककर्ज वितरित करायचे आहे.