ठाण्यामध्ये माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला गायक आशिष म्हात्रे यांनी पाठ फिरवली आहे. प्रदीप पूर्णेकरप्रकरणाच्या निषेधार्थ म्हात्रे यांनी कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मासुंदा तलावाजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला गायक आशिष म्हात्रे यांनी पाठ फिरवली आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पुढाकाराने मासुंदा तलाव परिसरात या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.