IND vs PAK Match: भारत आणि पाकिस्तान सामन्याची नेहमीच चर्चा असते. आता उद्या रविवार असून या दोन्ही कट्टर स्पर्धकांमध्ये सामना रंगणार आहे. IND vs PAK U19 Mens Asia Cup 2026: भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की चर्चा तर होणारच ना. भारत आणि पाकिस्तान सामना आणि तोही रविवारी म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच. भारत आणि पाकिस्तान सामन्याची क्रेझ चाहत्यांमध्ये भलतीच पाहायला मिळते. भारत आणि पाकिस्तान सामना नेमका दिवाळीच्या दिवशी रंगणार आहे.