एका माणसाच्या फुफ्फुसात ऊतींचा एक गोळा वाढला होता; डॉक्टरांनी तो काढून पाहिला असता, त्यांना त्यामध्ये मानवी दात सापडला—७२ वर्षीय व्यक्तीची ही गोष्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे! एक विचित्र घटना सध्या व्हायरल होत आहे. ही घटना दाखवून देते की कधी कधी छोटी वाटणारी गोष्ट ही किती मोठी होऊ शकते. आपण अनेकदा छोट्या गोष्टी इग्नोर करतो पण त्याच मोठ्या होतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.