Rahul Gandhi E20 Ethanol: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा इथेनॉल मिश्रीत पेट्रोलवरून सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांआधारे त्यांनी केंद्र सरकारविरोधात आरोपांची लड लावली. Rahul Gandhi E20 Ethanol: देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याच्या धोरणाविरोधात आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार मोर्चा उघडला आहे. नागरिकांनी अगोदरच ई-20 विरोधात नाराजीचा सूर आळवला आहे. एका निर्णयामुळे नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडला आहे.