पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या, कोल वॉशरीजचे पाणी बंद करा. आमदार जोरगेवार यांची पालकमंत्र्यांसमोर मागणी. माना खदानीच्या पाण्याचा पर्यायही सुचवला. 👉 पूर्ण बातमी News34 वर. चंद्रपूर – चंद्रपूर पाणीटंचाई बैठक नियोजन भवन येथे पालकमंत्री प्रा. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्ह्यातील पाणीसाठा, पाणीपुरवठा आणि भविष्यातील नियोजनावर यात चर्चा झाली. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी केली.