सोलापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर केला. या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील सात ते आठ साखर कारखान्यांन. मात्र अद्यापही जिल्ह्यातील २४ कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नसल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी अद्याप फुटली नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे..कोल्हापूर, सांगली, सातारा, धाराशिव, लातूरसह इतर जिल्ह्यांमधील कारखानदारांनी गाळप होणाऱ्या उसासाठीचा दर जाहीर केला.