अनिल टाकळकरवॉशिंग्टन डीसी : अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधिगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत मिळवल्यानंतर आता देशातील बड्या उद्योगसमूहांच्या. गेल्या दोन वर्षांत अमेरिकेतील सर्वात मोठ्या कंपन्यांनी घेतलेले संवेदनशील आणि वादग्रस्त निर्णय या चौकशीच्या केंद्रस्थानी असणार आहेत. विशेषतः, ट्रम्प प्रशासनाशी जवळीक साधण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या सिलिकॉन व्हॅली आणि वॉल स्ट्रीटमधील उद्योगपतींना या संभाव्य चौकशीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे..प्रतिनिधिगृह आणि सिनेटमध्ये बहुमत मिळवल्यानंतर काही दिवसांतच डेमोक्रॅटिक पक्षाने चौकशीसाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यास सुरुवात केली आहे.