वॉशिंग्टन : सौरमालेतील सर्वात मोठी दरी मानल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहावरील 'व्हॅलेस मरीनरीस' (Valles Marineris) या अवाढव्य दरीबाबत वैज्ञानिक जगतातून एक अत्यंत थक्क. पृथ्वीवरील प्रसिद्ध 'ग्रँड कॅनियन'पेक्षा सुमारे ९ ते १० पट लांब आणि ५ पट खोल असलेली ही विशालकाय दरी आज कोट्यवधी वर्षांनंतरही भूगर्भीयदृष्ट्या (Tectonically Active) जिवंत आणि सक्रिय असल्याचे नवीन संशोधनातून स्पष्ट झाले आहे..