Explore the enhanced bus services in Maharashtra during Diwali, ensuring safe and comfortable travel for all passengers. Book tickets online and enjoy festive discounts! पान तीन ------------------- 12226 मालेगाव शहर: येथील बसस्थानकात प्रवाशांची झालेली गर्दी. दिवाळीनिमित्ताने मालेगाव आगारातून ४३ जादा बसफेऱ्या सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता. ६ : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मालेगाव एसटी आगाराने बसफेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. नियमित बसफेऱ्यांव्यतिरिक्त ४३ जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे.