पान- २ मेन 13453 वणी ः धनत्रयोदशीनिमित्त शुक्रवारी श्री जगदंबा मातेची सपत्नीक महापूजा आरती करताना किरण पाठक व ब्राह्मण महिला मंडळ. जगदंबेच्या चरणी सुख आणि शांततेसाठी प्रार्थना वणी ः धनत्रयोदशीनिमित्त विशेष महापूजा; अनेक वर्षांपासूनची परंपरा सकाळ वृत्तसेवा वणी, ता. ६ : धनत्रयोदशीनिमित्त येथील ग्रामदैवत आणि सप्तशृंगी देवीची ज्येष्ठ भगिनी मानल्या जाणाऱ्या जागृत जगदंबा देवी मंदिरात ब्राह्मण समाजातर्फे विशेष महापूजा करण्यात आली.