A shocking incident as a village headman was found packaging marijuana for sale near the Maharashtra border, leading to police action. Discover the details of this unfolding drug case and its implications. गांजाची पॅकिंग करताना सरपंच आढळला --- सांगवी पोलिसांना पाहून पळाला सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. ६ : गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने पॅकिंग करणाऱ्या सरपंचासह त्याच्या साथीदारांनी पोलिसांना पाहून धूम ठोकली.