Discover the shocking bribery case involving Sudesh Manakar at Dhule Medical College. Learn how anti-corruption measures are being enacted in Maharashtra education. अधिष्ठात्यांचा लघुलेखकच जाळ्यात --- हिरे मेडिकलला मध्यस्थासह लाच घेताना अटक सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ६ ः ऐन दिवाळीत येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत अधिष्ठात्यांचा लघुलेखक सुदेश मानकर (वय ५५) याला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. धनत्रयोदशीला दुपारी साडेतीनच्या सुमारास शुक्रवारी (ता.