Discover important guidelines for celebrating a pollution-free and safe Diwali in Maharashtra. Learn about fireworks timing, eco-friendly tips, and how to make your Diwali festival both joyful and environmentally responsible. आतषबाजीसाठी सायंकाळी ७ ते रात्री दहापर्यंत मुभा --- ध्वनी, वायूप्रदूषण टाळण्यासाठी निर्देश; पर्यावरणपूरक दिवाळी करा साजरी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ध्वनी व वायूप्रदूषण टाळण्यासाठी जिल्ह्यातील फटाके विक्रेते, नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.