#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत दिवाळी स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हृदयाच्या छिद्रावर यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या चिमुकल्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. कॉक्लिअर इम्प्लान्ट शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या चिमुकल्यांचा आणि त्यांच्या पालकांचा या मेळाव्यात सहभाग होता. एबीपी नेटवर्कचे सीनीयर एक्झिक्युटीव्ह व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर आणि एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनीही या स्नेहमेळाव्याला उपस्थिती राखली.