#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा मोहम्मद सलीम इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट याला ईडीनं दणका दिला आहे. मुंबईतील डोंगरी परिसरात असलेली सलीम फ्रूटची लांबत इमारत ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम टोळीच्या नावानं धमक्या देऊन आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे ही इमारत बळकावण्यात आल्याचा आरोप आहे. त्यावेळी सलीम फ्रूटची पत्नी शाझिया सलीम कुरेशीच्या नावावर मालमत्ता हस्तांतरित करण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे.