#SunilTingre #SharadPawar #PrafulPatel #NCPMerger #AjitPawar #ABPMajhaLive #ABPMajha #MaharashtraPolitics #MarathiNews ABP Majha LIVE : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पुणे मतदारसंघातील आमदार सुनील टिंगरे यांनी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीवर व विलिनीकरणाच्या (Merger) चर्चांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. "दोन्ही राष्ट्रवादीच्या मर्झरचा विषय हा पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आहे, सध्या ही चर्चा फक्त माध्यमांमध्येच सुरू आहे," असे विधान टिंगरे यांनी केले.