#firecrackers #specialreport #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics दिवाळी म्हटलं की आनंद, उत्साह आणि रोषणाई... पण या उत्सवाच्या जल्लोषात सुरक्षेचा विसर पडला, तर आनंदाचं रूपांतर क्षणात भीषण दुर्घटनेत होऊ शकतं... विरारमधील एका प्रकारानं हाच धोका अधोरेखित केलाय... विशेष म्हणजे, संभाव्य अनर्थाची पूर्वसूचना असतानाही यंत्रणांना जाग का आली नाही? एका तक्रारीनंतरही २० दिवसांचा विलंब कशासाठी? आणि या सगळ्याला जबाबदार कोण? पाहूयात विशेष रिपोर्ट...