नगर: जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी ४७० कोटी रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. यंदा टँकरच्या माध्यमातूनच जनावरांना पाणीपुरवठा. Maharashtra Drought News | राज्यातील भीषण चारा टंचाई रोखण्यासाठी जंगलातील गवताचा लिलाव बंद; मका, ज्वारी व हात्ती गवताचे दर सरकार जाहीर करणार.