Political jibes exchanged between Jayant Patil and Gopichand Padalkar at the unveiling ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj statue in Bavchi Sangli. पडळकरांच्या भाषणातील चूकीवर ठेवले बोट | Sangli Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Sangli news in Marathi at Lokmat.com. वाळवा) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात आमदार जयंत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भाषणातील ऐतिहासिक संदर्भावरून टोला लगावला.