Legal Updates : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज अपात्र झालेल्या सात माजी संचालकांनी अपिलात आता सहनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे. .सहकार कायदा कलम ८८ व सहकार कायदा कलम ११० अ अन्वये झालेल्या कारवाईमुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी हे अर्ज अपात्र केले होते.