MumbaiTak. Jalgaon Crime News : जळगाव जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला 10 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. घर आणि बँक लॉकरच्या झडतीत 5 कोटी 16 लाख रुपयांची मालमत्ता आढळली. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये नुकतीच ऑक्टोबर महिन्यात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेण्यात आली. कधीही लाच घेणार नाही किंवा देणार नाही, अशी प्रतिज्ञा दरवर्षी.