सांगली : करूंगली-आरळा (ता. शिराळा) येथील दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड युनिट निनाईदेवी साखर कारखान्याने मागील २०२५-२६ च्या हंगामातील ११०. दालमिया शुगरने जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार आणि सर्व संबंधित घटकांच्या सहकार्याने गाळप हंगाम २०२६-२७ यशस्वी करण्याचा कारखान्याचा संकल्प आहे. शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या बरोबरीने रास्त व किफायतशीर दर देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.