सांगली : पुढारी वृत्तसेवारंगभूमीची मी सेवा केली, असे म्हणू नका. तसे काही नसते, तर मी रंगभूमीशी दोस्ती केली, असे म्हणा, असे मनोगत ज्येष्ठ रंगकर्मी आणि चित्रकर्मी. तमाशा अर्थातच लोककलांचे मागणे थोडे आणि देणे अफाट, अशा शब्दात त्यांनी लोककलांच्या सामर्थ्याचे कौतुक केले. उत्तम रंजनावर पोसलेली प्रजा ही प्रामाणिक असते, असे त्यांचे मार्मिक विधान..Sangli News : जुन्या सांगली-सातारा रस्त्यावर वाहनांची गर्दी .निमित्त 'विष्णुदास भावे गौरव पदक' प्रदान सोहळ्याचे.