लक्ष्मीपूजनासाठी पणत्या, बोळके बाजारात, दुष्काळामुळे खरेदीसाठी हात आखडत. Sambhajinagar News: Financial crisis of agricultural laborers during Diwali बाबरा, पुढारी वृत्तसेवा : फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील आठवडे बाजारात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या पणत्या, बोळके, लाह्या, बत्तासे आदी साहित्यांची खरेदी करताना नागरिक दिसून येत आहेत. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांसमोर दिवाळी सण साजरा करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे..MP Sandipan Bhumre : शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा.