भोर: भाटघर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात तसेच बुडीत क्षेत्राच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर अतिक्रमणे करून पक्की व कच्ची बांधकामे, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उभार. बसरापूर येथे धरणाच्या पाण्यात बेकायदेशीरपणे वीजखांब उभारून वीजजोडणीचे काम करण्यात आले आहे. .या प्रकारामुळे धरणाचे पर्यावरण, पाणीसाठा तसेच नागरिक, जनावरे आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी भोरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे..Vaishnavi Hagawane Case: व्हॉट्सॲप संभाषणात तो उल्लेख नाही; बचावपक्षाचा युक्तिवाद काय, जामिनावरील सुनावणीत काय घडले?.