Raj Thackeray On Gokul President Election 2026: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील गोकुळबाबत महायुतीवर हल्लाबोल करत सतेज पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे. . Raj Thackeray On Gokul President Election 2026Source : ABP Raj Thackeray On Gokul President Election 2026: गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळावर 5 शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्यासह त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकार (Gokul President Election 2026) देण्याचा निर्णय महायुतीनं घेतला आहे.