अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता. Prakashrao Abitkar नांदेड : आरोग्य विभागातील (Health Department) अकार्यक्षम आणि बेजबाबदार अधिकारी, कर्मचारी आणि डाॅक्टर हे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांच्या (Prakashrao Abitkar) रडारवर आल्याचे चित्र.