गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले? Gokul President Election 2026: गोकुळच्या इतिहासातील न भूतो न भविष्यती अशी ही निवडणूक म्हटल्यास वावगं ठरू नये. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळावर 5 शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्यासह त्यापैकी.