Raj Thackeray on Gokul: राज ठाकरे यांनी आज सोशल मीडियामध्ये पोस्ट करताना भाजपच्या दुतोंडी भूमिकेवर हल्लाबोल करताना रडीचा डाव बंद करावा अशा शब्दात फटकारलं आहे. . Raj Thackeray on Gokul: कोल्हापूर जिल्ह्यातील साडे पाच लाख शेतकऱ्यांचा जनादेश डावलून गोकुळ ताब्यात घेण्यासाठी महायुतीने मागच्या दाराने केलेल्या मनसुब्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून प्रहार केला आहे. लगेच तुमचे 5 संचालक का नेमले?