राहुल गांधी म्हणाले की, जर एखाद्या व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळले गेले, तर ती व्यक्ती सरकारी योजनांच्या लाभांपासूनही वंचित राहू शकते. Rahul GandhiSource : ABP Majha Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आधारऐवजी मतदार ओळखपत्राद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्याबाबतच्या लल्लन सिंह यांच्या वक्तव्यावरून हल्लाबोल केला आहे. सरकारची तयारी मतदार यादीतून नावे वगळण्याच्या प्रक्रियेशी जोडली असल्याचा आरोप त्यांनी केला.