Sachin Tendulkar Photo: सारा तेंडुलकरने दिवाळी ऑफिस पार्टीमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यात सचिन तेंडुलकरांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमधील देव असले तरी ते इतके साधे, सरळे आहेत की ते नेहमीच त्यांच्या कृतीतून दिसून येते. सचिन तेंडुलकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सारा तेंडुलकरने तिच्या ऑफिसमधील दिवाळी पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, तिचे संपूर्ण कुटुंब या पार्टीला उपस्थित होते.