पुणे: दिवाळीच्या सणासाठी मिठाई, फरसाण आणि खाद्यतेलाची खरेदी करण्याची लगबग सुरू असतानाच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यासह पिंपरी-चिंचवड, सातारा, सांगली, कोल. यात ६८३ किलो खाद्यपदार्थ नष्ट केले, तर १२ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत..अन्न औषध प्रशासनाने सुरू केलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत पुणे शहरातील गणेश पेठेतून १,७९६ किलो तूप, तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून ३,१४६.८ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले..