पुणे: महापालिकेत २०१७ मध्ये समाविष्ट नऊ गावांच्या विकास आराखड्याला अखेर अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. प्रारुप आराखड्यावरील हरकती आणि सूचनांवरील सुनावणी पूर्ण झा. दरम्यान, सुनावणीनंतर सुमारे १४६ ठिकाणच्या आरक्षणांसह झोन आणि अन्य तरतुदींमध्ये बदल प्रस्तावित केल्याची माहिती उच्चस्तरीय दिली. सुधारित आराखडा आणि नकाशे शुक्रवारी नागरिकांसाठी प्रसिद्ध केले जाण्याची शक्यता आहे..Pune NIV Virus Research: पुणे एनआयव्हीची मोठी झेप; डेंग्यू, चिकुनगुनिया, झिकाचे एकाच चाचणीत निदान शक्य .