Satara road accident involving Dhule police trainees bus; Latest updates. दिवाळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी घराकडे निघालेल्या धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींवर वाटेतच संकट कोसळले. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात मसूर नजीक धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना घेऊन जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला.