Maharashtra News राज्यात पावसाने ओढ दिल्याचे पाहायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ आता पाणीटंचाईचेही गंभीर संकट. Dhule : धुळ्यात पावसाची ओढ; पाणी टंचाईचं संकट राज्यात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याचे पाहायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसमोर आधीच पिके वाचवण्याचे संकट उभे असताना आता पाणीटंचाईचेही गंभीर संकट निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.